सफरचंद प्रायः काश्मीर, शिमला

अशा प्रदेशातील फळ आहे. महाराष्ट्रातील काही शेतकरी आता हे फळ लावत आहे.सफरचंदाची उपलब्धता cold Storage द्वारे होते त्यामुळे ज्यांना सर्दी,खोकला, दमा व थंडी बाधत आहे त्यांनी सफरचंद, तज्ञांचा सल्ला घेऊन खाने. फळे,भाजीपाला,अन्न सामान्य नियम् असा असला पाहिजे की जे आपल्या भागात पिकते, वाढते अशांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे.सध्या जग हे विमान, जहाज अन्य सेवेद्वारे एकमेकांशी […]

वारी पंढरीची वारी आरोग्याची

मृद्विका फलानां आयुर्वेदीय ग्रंथ चरक संहितेत आचार्य चरकांनी 25 व्या अध्यायात , 38 व्या सुत्रात “सर्व फळांमध्ये द्राक्षे हे सर्वश्रेष्ठ फळ सांगितले आहे.” द्राक्षे हे चवीला गोड असणारे व हृदयास प्रिय वाटणारी, पचायला हलकी, आणि स्वादिष्ट व पथ्यकारक फळ आहे, द्राक्षे (अंगूर) हे फळ केवळ चवीलाच गोड नसून, शरीराच्या सातही धातूंपैकी शुक्रधातूवर विशेष पोषणदायक व […]

वारी पंढरीची वारी आरोग्याची

दिवस-06फळ – पेरू(Guava) पेरूचे फळ आणि पेरूच्या झाडाची पाने दोन्ही औषधी गुणधर्म देतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतात, रक्तातील साखरेचे नियमन करू शकतात, पचन सुधारू शकतात आणि बरेच काही करू शकतात. मीठ लावून त्याची मजा घेऊन खाण्यात काय आनंद असतो हे फक्त पेरू खाणाऱ्यालाच माहित असते. थंडीचे दिवस सुरु झाल्यावर सर्वांच्या खिश्याला परवडणारा पेरु म्हणजे […]

वारी पंढरीची वारी आरोग्याची

दिवस – 05फळ – अंजीर(Fig) अंजीर हे गोड आणि तुरट असते, पौष्टिक फळ आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात बरेच पोषक घटकजे असतात, ज्यामुळे शरीरावर अनेक प्रकारे फायदा होतो. थंड आणि गोड रस असलेल्या अंजीरांमुळे, शरीर शरीरातील आग कमी करते. अंजीरचे मुख्य फायदेः पचन मध्ये सुधारणा: अंजीरमध्ये रेशेचे प्रमाण जास्त असते, जे पचन सुधारण्यास […]

वारी पंढरीची वारी आरोग्याची…

दिवस – 04 फळ – खजुर (dates) सघः काळात अनेक लोकं असे विचार करतात की गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. अनेक रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर असे अगदी सहज पणे सांगतात की त्यांनी वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ सेवन करणे अगदीच बंद केले आहे…..# हे असे विचार करणे हे कितपत योग्य आहे ?आयुर्वेदामध्ये षडरसात्मक आहार ( […]

वारी पंढरीची वारी आरोग्याची…

दिवस – 03 फळ – जांभुळअति सर्वत्र वर्जयेतकाल स्वास्थ्यालयात 2,3 दिवसांपासून मल प्रवर्तन होत नाही, पोट डब्बा झाले आहे, अस्वास्थ वाटते आहे असे लक्षण घेवून रुग्ण आले होते , गेल्या आठवड्यातील 7,8 रुग्ण अशीच लक्षणे असणारे होती, सध्या अनेक ठिकाणी आरोग्य ज्ञान उपलब्ध असल्याने अनेक प्रयोग शरीरावर करण्याची स्पर्धा सुरू असते.सध्या आंबे संपत आले आहेत, […]

वारी पंढरीची वारी आरोग्याची…

दिवस – 02 फळ – केळी (Banana🍌)आपल्या भारतीय संस्कृतीत केळ्याला विशेष स्थान आहे – पूजेत, पंगतीत, आणि अगदी औषधांमध्येही केळीला पूर्ण अन्न गृहित धरले जाते.पण केळी केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत ,उपयुक्त आहे.केळीचे गुण –• केळी ही मधुर रसात्मक व अल्पशी तुरट आहे. शीत, मृदु व गुरू गुणात्मक आहे.• केळी अल्प मात्रेत […]

वारी पंढरीची वारी आरोग्याची…

दिवस – 01 पाऊले चालती पंढरीची वाटआपण करूया आरोग्याची आस✨आज पासून पंढरीची वारी, पवित्र व ऐतिहासिक धार्मिक यात्रेचा आरंभ होत आहे.भक्तमंडळी माऊलींची आराधना व उपवास हे आर्वजुन करतातच आणि उपवास म्हटला कि फलाहार करणारे अधिकाधिक जनता असते…….सघः काळात कोणत्याही विषयाची माहिती मिळवणे हे अगदिच सहज व सोपे झालेले आहे… जसे फक्त एका क्लिक वर लगेचच […]

Papaya Benefits: हृदय निरोगी अन् कोलेस्ट्रॉल होईल कमी, पपई खाण्याचे हे गुणकारी फायदे माहितीये का ?

तैवान पपई सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन ए, सी, इ, आणि फायबर, पोटॅशियम तसेच अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे आरोग्यासाठी चांगले ठरतात. इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज Follow us on Google News छत्रपती संभाजीनगर : बाजारात साधारणपणे गावरान पपई आणि तैवान पपई पाहायला मिळतात. तैवान पपई सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन ए, सी, इ, आणि फायबर, पोटॅशियम तसेच अँटी-ऑक्सिडंट्स असतात […]