वर्षभर ज्याची आस सगळ्या वारकऱ्यांना लागलेली असते ती म्हणजे पंढरीच्या विठु माऊलींना भेटण्याची……संपूर्ण महाराष्टच नाही तर देश- विदेशामधुन वारकरी चन्द्रभागेच्या तटी दर्शन घेण्यासाठी पोहचलेले आहेत. आजचा दिवस म्हणजे आषढी एकादशी.वर्षभरातील महत्वाच्या आणि अनेक जण उपवास करतात अशा साधारण तीन एकादशी असतात ज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.• आषाढी एकादशी• कार्तिकी एकादशी• माघी एकादशीह्या तीन्ही एकादशींचे महत्व असे […]
दिवस -17फळ – संत्रीसंत्री, संतरा, नारंगी अशा नावांनी प्रचलित असे लोकप्रिय फळ.संत्री गोड आंबट अशी विशेषतः ग्रीष्म म्हणजे उन्हाळ्यात वापरावी , थकवा, वजन कमी होणे, अनेक दिवसांपासून आजारी आहे, उपवास केले आहेत अश्यांनि तसेच त्वचा, केस, डोळे व रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी उपयोगी.संत्री हे अत्यंत स्वादिष्ट तसेच पौष्टिक फळ आहे.संत्रीमध्ये विपुल प्रमाणात विटामिन C असते त्यामुळे शरीराला […]
दिवस – 16फळ – अननसअननस किंवा Pineapple ह्या नावाने ओळखले जाणारे हे फळ किंचित गोड आंबट असते. सतत उपवास करणाऱ्यांसाठी उपयोगी. अननसाच्या फोडी, रस , जाम, शिरा किंवा भातामध्ये टाकून खाल्या जातात.ज्यांना मलबद्धतेची सवय आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी फक्त २ फोडी रोज खाव्यात .अननस हे असे फळ आहे, जे साधारणपणे दिसायला हिरवे आणि रंगाने पिवळे […]
दिवस -15फळ – डाळिंब दाडीम, डाळिंब अश्या नावांनी सुपरिचित असलेले हे फळ. लहान मुलांपासून – ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना विशेष उपयोगी आहे.शरद ऋतु म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर आणि ग्रीष्म ऋतु म्हणजे एप्रिल-मे या कालावधीमध्ये डाळिंबाचा विशेष उपयोग आाहे.आजकाल वर्षभर डाळींब उपलब्ध होतात.व्यवहारात डाळिंबाच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. पांढऱ्या दाण्याची मस्कती डाळिंबे व ‘बेदाणा’ जातीची काबुली.डाळींब चवीला किंचित […]
दिवस -14फळ – आवळा आमलक,आमलकी ,वयस्था, धात्री अश्या वेगवेगळ्या नावाने परिचित असलेले, अबाल- वृद्धांसाठी असलेले,जगामध्ये कुठल्या न कुठल्या स्वरूपात असलेले,आरोग्यदायी, अमृतासमान फळ म्हणजे आमलकी.आयुर्वेदातील श्रेष्ठ आचार्य चरकाचार्य यांनी “आमलकी वयस्थापनानां श्रेष्ठ:” पर्यायाने शरीराची झीज न होता चिरकाल तारुण्य प्राप्त करण्यासाठी उपयोगी फळ अर्थात आवळा.आयुर्वेदाबरोबर आवळ्याचे धार्मिक महत्व आहे.तुळशीच्या लग्नात पूजेसाठी आवळा लागतो. आमलकी एकादशी म्हणून […]
दिवस -13फळ – कोहळा ( कुष्मांड) “कुष्मांड वल्लीफलोत्तमा”आयुर्वेदानुसार कुष्मांड म्हणजेच कोहळा हे वेलींवर येणाऱ्या फळांपैकी सर्वात उत्तम आहे.कुष्मांड शब्दातला उष्म शब्दाचा अर्थ आहे उष्णता. अंड म्हणजे बीज. ज्याच्या बीजामध्ये अजिबात उष्णता नाही तो कुष्मांड. त्यामुळे कोहळा शरीरातील उष्णता कमी करतो. याशिवाय अनेक मानसिक रोगांवरही कोहळा हे एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे खूप ताण असणाऱ्यांसाठी कोहळा […]
दिवस -12फळ – खरबूज खरबूज हे उन्हाळ्यातले दुसरे एक उपयुक्त फळ आणि उन्हाळ्यामध्येही हमखास वापरल्या जाणारे आहे. आयुर्वेदामध्ये जी काही फळे सांगितली आहेत त्यात शरीराचा मांस धातु म्हणजे वजन वाढवण्यासाठी तसेच शरीराचे बल वाढवण्यासाठी हे अतिशय उत्तम असे फळ आहे.आजकाल खरबूज सुद्धा बाराही महिने उपलब्ध असतात व जगाच्या पाठीवरती सगळीकडे उपलब्ध असतात. विशेषतः विमानामध्ये जी […]
आजकाल ग्रामीण भागात सुद्धा शेतकरी मंडळी शेतामध्ये सुद्धा टरबूजाची लागवड करत आहेत. पूर्वी साधारणतः ज्या बाजूला समुद्र ,पाणी असे असायचे त्या बाजूला कलिंगड किंवा टरबूज उपलब्ध असायचे.जसे बाकीचे फळ आता नेहमी साठी मिळतात तसे काही ठिकाणी टरबूज नेहमी साठी मिळतात.टरबूज हे पाणी जास्त असलेले फळ आहे .शरीरासाठी टरबूज चांगले आहे का?तर नक्कीच चांगले आहे ,पण […]
दिवस -10फळ-नारळ नारळाचे झाड हे प्रामुख्याने समुद्रकिनारी किंवा जास्त पाण्याच्या ठिकाणी वाढते .परंतु नारळ आता सगळीकडे लावले जातात.नारळाच्या झाडाला “कल्पवृक्ष” असे देखील संबोधले जाते कारण यापासून मिळणारी एकही गोष्ट वाया जात नाही . नारळाचे पाणी, नारळातील मलई, ओले नारळ, सुके नारळ, नारळाचे तेल, नारळाची करवंटी असे सगळे उपयोगी असते.बुद्धीची देवता श्री गणेश आहेत व गणेशास […]
दिवस -09फळ- सीताफळ सीताफळ हे एक लोकप्रिय फळ आहे, जे ‘कस्टर्ड ऍपल’ किंवा ‘शुगर ऍपल’ म्हणूनही ओळखले जाते हे उष्णकटिबंधीय फळ असून ते भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.सीताफळाच्या अनेक जाती आहेत, जसे की फुले पुरंदर, फुले जानकी, बालानगर, अर्का सहान, एपीके-१ आणि अनोना हायब्रीड-२.या फळाला अनेक भागांमध्ये ‘शीतफळ’ किंवा ‘ठंडी’ असेही म्हणतात, कारण ते थंड आणि […]